Next

धावत्या ट्रेनचा थरारक व्हिडीओ | Thrilling video of a Running Train | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:03 PM2022-01-27T16:03:53+5:302022-01-27T16:04:44+5:30

हा व्हिडीओ नीट पाहा... ट्रेन पकडण्याची घाई कशी जिवावर बेतू शकते.. हे सांगण्यासाठी ही दृष्य पुरेशी आहेत.. पश्चिम रेल्वेवरील वसई रोड रेल्वे स्टेशनवरचा हा थरारक व्हिडिओ समोर आलाय... धावत्या एक्स्प्रेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका प्रवाशाच्या अंगलट आला.... धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल जाऊन तो प्रवासी ट्रेन आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत पडला आणि बराच अंतर फरफटत गेला.... हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय... नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊ...