Next

लोकांच्या 'छुट्टा नही है' वर या भिकाऱ्याने शोधलं उत्तर | Digital Beggar Narendra Modi Fan | QR Coad

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:29 IST2022-02-09T14:49:22+5:302022-02-09T16:29:12+5:30

भिकाऱ्याने पैसे मागितले की आपण बहुतेकदा एक वाक्य म्हणतो, छुट्टा नही है.. आगे जाओ... पण हा जो माणून तुम्हाला दिसतोय.. त्याने हे म्हणण्याची सोयच ठेवली नाहीये.. कारण याच उत्तरला कंटाळून या भिकाऱ्याने शक्कल लढवलेय... आणि त्याने थेट गूगल पे फोन पेची सोय करून टाकलेय... स्वतःला मोदी भक्त म्हणवणाऱ्या या भिकाऱ्याची कहाणी रंजक आहे.. ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा...