Suyash Tilak & Aayushi Bhave Diwali Celebration | सुयश आणि आयुषीची लग्नानंतरची पहिली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:29 IST2021-11-02T14:28:53+5:302021-11-02T14:29:42+5:30
अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला. या दोघांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांनी साजरी केलेली दिवाळी बघूयात