Next

Supriya Suleनी Narendra Modi सरकारला मराठीतून सुनावलं... काय म्हणाल्या ते ऐकाच... | Lok Sabha

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:44 IST2022-02-11T00:44:39+5:302022-02-11T00:44:54+5:30

कर्नाटकातलं हिजाब प्रकरण आता संसदेपर्यंत पोहचलंय. हिजाब हवाच म्हणत मुस्कान नावाची मुलगी एकटी जय श्रीराम म्हणणाऱ्या जमावाला नडली, आता त्यानंतर आता हे प्रकरण थेट संसदेपर्यंत पोहचलंय. सुप्रिया सुळेंनी खणखणीत मराठीतून भाषण केलं आणि हिजाब प्रकरणावरुन मोदी सरकारला सुनावलं. कुणी काय पेहराव करायचा हे ज्याचं त्याला ठरवू द्या ना अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतलीय. इतकंच काय तर मी शरद पवारांची मुलगी आहे, त्याची मला लाज वाटत नाही, उलट मला अभिमान आहे असंही सुप्रियाताई म्हणाल्यात. काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे ऐकुयात..