Next

तो व्हिडीओ शेअर करत, सोमय्यांनी केला गंभीर आरोप | Kirit Somaiya VS Shivsena | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:49 IST2022-02-07T13:47:09+5:302022-02-07T13:49:35+5:30

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची ही घटना... किरीट सोमय्यांवर झालेल्या याच हल्ल्याप्रकराणत आता शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसतायत.. कारण पुण्यात झालेल्या या हल्ल्याप्रकऱणात आता शिवसेनेच्या शहर अध्यक्षांसह ६० ते ७० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.. आणि अशात सोमय्यांनी हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत... शिवसेनेच्या अडचणी वाढवल्यात.. सोमय्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा.