.... म्हणून ढोल वाजवायचा मोह मोदींनाही आवरला नाही! | Modi played the drums again
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 14:44 IST2021-11-04T14:43:34+5:302021-11-04T14:44:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लासगो इथं NRI भारतीयांसोबत ढोल वाजवला. स्कॉटलंडहून भारताकडे रवाना होण्यापूर्वी मोदींना निरोप देण्यासाठी विमानतळावर अनिवासी भारतीयांचा समुदाय जमला होता. त्यावेळी या NRI भारतीयांसोबत ढोलपथकही होतं. तीच संधी हेरुन मोदींनी ढोल वाजवला.