Next

तेव्हा नारायण राणेंना भाजपने 'ही' भिती दाखवली? Why did Narayan Rane go into hiding in Gujarat?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:31 PM2022-02-17T19:31:31+5:302022-02-17T19:31:47+5:30

नारायण राणे लपून अहमदाबादला गेले होते, त्यांना भाजपने भिती दाखवून पक्षात घेतलं.. परेलचं अविघ्न पार्क प्रकरण काय आहे... हे सर्व प्रश्न उपस्थित केलेत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी..