Next

शरद पवार, सोनिया गांधींच्या उपस्थितीत शिवसेना यूपीएत? Sonia Gandhi | Uddhav Thackeray | Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:54 IST2021-12-22T16:53:43+5:302021-12-22T16:54:23+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता युपीएमध्ये सहभागी होणार आहे..राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे...