Next

संजय राऊतांनी सांगितलं, शिवसेनेचा पुढचा प्लॅन काय? Sanjay Raut | PM of Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:49 IST2022-01-25T14:49:13+5:302022-01-25T14:49:36+5:30

संजय राऊत यांनी देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता असं म्हटलंय.. तसेच शिवसेना देशात प्रत्येक राज्यात निवडणुका लढणार असही जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेना आता भाजपविरोधात हिंदुत्वाच्या मुद्दा घेऊन देशभरात दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय.. आता शिवसेनेला यात किती यश येतं.. ते पाहणं महत्वाचं असणार आहे...