सांगलीत भरली फुलांची मैफल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 20:10 IST2017-09-23T20:09:32+5:302017-09-23T20:10:01+5:30
निसर्गाचे सर्व रंग सामावून घेत नटलेल्या असंख्य फुलांची मैफल शनिवारी सांगलीच्या मराठा समाज भवनात रंगली.ही टवटवीत फुलं आणि त्यापासून ...
निसर्गाचे सर्व रंग सामावून घेत नटलेल्या असंख्य फुलांची मैफल शनिवारी सांगलीच्या मराठा समाज भवनात रंगली.ही टवटवीत फुलं आणि त्यापासून तयार केलेले देखावे पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.