समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? मलिकांच्या ट्विटनं खळबळ Nawab Malik new allegations
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:19 IST2021-11-08T16:19:13+5:302021-11-08T16:19:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता वानखेडेंच्या मेहुणीवर आरोप केलेत. वानखेडेंची मेहुणी म्हणजेच वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीवर मलिकांनी निशाणा साधलाय. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलीय, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. नवाब मलिक यांनी एक नवीन ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. काय म्हणतायत नवाब मलिक पाहुयात