जय श्री रामला अल्लाहू अकबरने उत्तर देणाऱ्या त्या तरुणीचं Rupali Thombre Patil यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:49 IST2022-02-11T00:48:41+5:302022-02-11T00:49:19+5:30
कर्नाटकातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला.. आणि जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या जमावाविरोधात एकटं लढणाऱ्या या तरुणीचं कौतुक सुरु झालं... मुस्लिम संघटनांनी तर तिचा उल्लेख मुस्लिम शेरनी असा करायला सुद्धा सुरुवात केली.. जमियत सारख्या एका मुस्लिम संघटनेने तर या तरुणाला तब्बल ५ लाखांच बक्षिस जाहीर केलं.. बघता बघता, जय श्री रामच्या घोषणांना अल्लाहू अकबरने उत्तर देणारी ही मुलगी, संघर्षांचं प्रतिक बनली...अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, रुपाली ठोंबरे पाटील यांनीही या तरुणींचं कौतुक केलं..