Next

जळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:54 PM2018-10-31T13:54:20+5:302018-10-31T13:55:07+5:30

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगावात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार ...

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगावात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी ही यामध्ये सहभाग घेतला. तसेच अलिबागमध्ये राष्ट्रीय एकात्मता मॅरेथॉनचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. जवळपास दोन हजार अलिबागकर मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.