विरारमध्ये तालुकाध्यक्षाने केली पोलीस अधिका-याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 17:25 IST2017-09-15T15:53:44+5:302017-09-15T17:25:44+5:30
एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये. पोलिसांनी पहिले मारहाण केल्याचा आरोप तालुका ...
एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये. पोलिसांनी पहिले मारहाण केल्याचा आरोप तालुका अध्यक्षाने केला आहे.