Raavrambha Marathi Movie | Om Bhutkar New Role | गाजलेल्या ‘मुळशी…’ नंतर ओम साकारणार ऐतिहास भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:07 IST2021-11-08T14:04:31+5:302021-11-08T14:07:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेला मुळशी या चित्रपटामध्ये ओम भूतकरने आपल्या अभिनयाची दखल संपूर्ण मराठी चित्रपचसृष्टीला घ्यायला लावली होती. ओमने केलेल्या याच कौतुकास्पद कामगिरीच्या बळावर त्याला ऐतिहासिक असा रावरंभा या मराठी चित्रपटामध्ये काम करायला मिळणार आहे