Next

राणेंच्या बंगल्यात पृथ्वीराज चव्हाणांची टीम... दोन तासांत काय घडलं? Narayan Rane Bungalow Inspection

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 23:21 IST2022-02-21T23:20:46+5:302022-02-21T23:21:14+5:30

Narayan Rane Neel Ratn: नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याचं काय होणार.. जुहू तारा रोडवरचा राणेंचा सात मजली बंगला अडचणीत आहे.. शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका त्यावर हातोडा चालवणार का.. हा प्रश्न आहे... अशात आज तब्बल दोन तास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्यात पाहणी केली... ९ जणांची ही टीम होती... दोन तास जेव्हा ही टीम राणेंच्या अधिश बंगल्याची पाहणी करत होती... तेव्हा नारायण राणे हे बंगल्यातच होते.. या दोन तासांत नेमकं काय काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.