करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टदशभूजा महालक्ष्मी रुपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 17:41 IST2017-09-23T17:40:35+5:302017-09-23T17:41:47+5:30
कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मीरुपात पूजा बांधण्यात आली. शनिवारी सकाळचा अभिषेक दुपारची आरती झाल्यानंतर ...
कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मीरुपात पूजा बांधण्यात आली. शनिवारी सकाळचा अभिषेक दुपारची आरती झाल्यानंतर श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली.