Next

पर्रिकरांच्या बंडाचा जबर फटका..मोदींच्या सभेनंतरही शहांनी गोवा मुक्काम वाढवला, पण का? Utpal Parrikar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:40 PM2022-02-11T16:40:04+5:302022-02-11T16:41:14+5:30

amit shah in goa amit shah goa visit amit shah ki rally गोवा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरलेत. १४ फेब्रुवारीला गोव्यात मतदान होतंय. आता शेवटच्या काही तासात बाजी पलटवण्यासाठी सगळेच पक्ष स्वतला झोकून देतायंत. पण त्याचदरम्यान एक मोठी राजकीय उलथापालथ झालीय ती म्हणजे अमित शहांनी आपला गोवा मुक्काम अचानक वाढवला. पंतप्रधान मोदींची सभा होऊनही अमित शहांनी आपला गोवा मुक्काम अचानक का वाढवला, भाजपला कसली धास्ती वाटतेय, उत्पल पर्रीकरांच्या बंडाचा परिणाम इतर मतदारसंघात भाजपला भोगावा लागणार का, यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सर्वात आधी बघुयात अमित शहांनी आपला गोवा दौरा, गोवा मुक्काम अचानक का वाढवला ते...