Next

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी; महसूल बुडवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 12:21 IST2019-06-27T12:19:41+5:302019-06-27T12:21:57+5:30

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महसूल मंत्र्या...

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महसूल मंत्र्यांनी बुडवल्याचा आरोप विरोधकांनी केला.