Next

पवारांचा उल्लेखच नाही; धाडींवर आयकर विभागाची प्रेसनोट, जशी आहे तशी IT Raids on Ajit Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:13 IST2021-10-08T13:13:11+5:302021-10-08T13:13:29+5:30

अजित पवार आणि त्यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागानं छापे टाकले. त्यावर माझ्या कंपन्यांचं ठिक आहे पण माझ्या बहिणींच्या कंपन्यांवर छापे का टाकले, असा भावनिक सवाल अजितदादांनी विचारला. तर 'अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार हे लोकांनी ठरवायचं' अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिलीय.