Next

फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला? काय घडलं? Devendra Fadanvis | Congress | Chotu Bhoyar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:04 IST2021-12-11T15:03:15+5:302021-12-11T15:04:12+5:30

देवेंद्र फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला... नेमकं काय घडलं? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... कारण विधान परिषद निवडणुकीत नागपुरात जे काही घडलंय, ते खूपच इंटरेस्टिंग आहे... सगळ्या चर्चा शक्यता कशा फोल ठरतात, हे समजून घेण्यासाठी नागपुरात जे घडलंय, ते समजून घ्यायला हवंय...