Next

NCP Nawab Malik Says - सोमय्यांना म्हैस दूध देते हे दिसतच नाही, ते नेहमी शेणच पाहतात | Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:29 IST2022-01-12T15:29:13+5:302022-01-12T15:29:52+5:30

भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे एकमेकांविषयी काय बोलतात हे महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवलं आहे... दोघेही आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.. सोमय्या आणि मलिक यांनी एखादं प्रकरण लावून धरलं की ते त्याच्या मुळाशी जातात हेही सर्वांनाच माहितेय.. आता हे दोन नेते एकमेकांशी भिडलेत.