Next

नवाब मलिकांची भाजपवर टीका, पाहा काय म्हणाले? Nawab Malik criticizes BJP

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:27 IST2021-11-26T14:27:04+5:302021-11-26T14:27:18+5:30

नवाब मलिक... दिवाळीआधी आणि दिवाळनंतरही राजकीय फटाके फोडणारं आणि सर्वात जास्त चर्चेतील नाव. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवणारे मलिक हे माध्यामांसाठी केंद्रबिंदू झाले होते. मलिक उद्या काय बोलणार, काही नवीन आरोप करणार का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं असायचं. मलिकांनी वानखेंडेंचा विषय इतका लावून धरला होता की, त्यात रोज नवनवीन दावे केले जायचे. पण आता नवाब मलिकांनी विषय बदलला आहे.. त्याचं कारण हे जाणून घेऊ..