Next

लवकरच प्रवीण दरेकरांचा 'कालाचिठ्ठा' समोर आणणार Nawab Malik | Pravin Darekar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:59 IST2021-12-01T15:59:31+5:302021-12-01T15:59:53+5:30

प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.. दरेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.. तर दरेकरांचं हेच ट्विट रिट्विट करत नवाब मलिक यांनी आ देखे जरा किसमे कितना है दम असं म्हणत दरेकर यांना प्रत्युत्तर दिलं होतं.. तर आज पुण्यात बोलत असताना मालिकांनी लवकरच प्रवीण दरेकर यांचा कालाचिठ्ठा समोर आणणार असल्याची घोषणा केली.. नेमके काय म्हणाले नवाब मलिक पाहुयात..