Next

नारायण राणेंनी शिवसेनेला ललकारलं, मुलाच्या अटकेनंतर राणेंचा प्लॅन काय? Rohit Pawar Meet Narayan Rane

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:38 IST2022-02-11T00:38:15+5:302022-02-11T00:38:42+5:30

नारायण राणे... राणेंसाठी सध्या संघर्षाचा काळ सुरु आहे.. केंद्रात मंत्रिपद मिळालं.. पण त्यानंतर जे काही शुक्लकाष्ट राणेंच्या मागे लागलंय ते संपत नाहीये.. आधी मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यामुळे स्वतः राणेंना झालेली अटक.. मग संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना मारव्या लागलेल्या कोर्टाच्या फेऱ्या, झालेली पोलिस कोठडी.. आणि बराच मनस्ताप... या सगळ्यात आता राणे हे बाऊन्स बॅक करताना दिसताय.. कारण नितेश राणे सुटले त्या दिवशी नारायण राणे यांनी या दोन गोष्टींतून जे काही इशारे दिलेत.. ते राणे अॅक्शनमध्ये आल्याचे संकेत आहेत का? या विषयी सविस्तर बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...