Next

नाना पटोलंनी सांगितले राजकारणाच्या पलीकडील गंमतीशीर किस्से | Nana Patole Interview | Atul Kulkarni

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:34 AM2021-10-16T10:34:21+5:302021-10-16T10:34:54+5:30

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक खास मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाना पटोले यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -