Next

मोदी आले, ६ लाख लोकांनी देश सोडला... नेमकं काय झालं? 6 Lakh Indians leaves India | Modi Government

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:02 IST2021-12-02T13:00:29+5:302021-12-02T13:02:47+5:30

गेल्या ५ वर्षात तब्बल ६ लाख लोकांनी भारत सोडलाय. बरं ही माहिती कुणी दिलीय तर खुद्द मोदी सरकारनंच मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. आता या सहा लाख लोकांनी देश का सोडला, ही सहा लाख लोकं नेमकी कुठे गेली, म्हणजे त्यातले पाकिस्तानत काही गेले का की सगळेच अमेरिकेत स्थायिक झाले