Next

मुंबईत खिशामध्ये फुटला मोबाईल, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 20:47 IST2018-06-05T20:45:35+5:302018-06-05T20:47:09+5:30

मुंबई - हॉटेलमध्ये भोजनासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या खिशान मोबाइल फोनला आग लागून फोनचा स्फोट झाल्याची घटना भांडुप परिसरात सोमवारी ...

मुंबई - हॉटेलमध्ये भोजनासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या खिशान मोबाइल फोनला आग लागून फोनचा स्फोट झाल्याची घटना भांडुप परिसरात सोमवारी घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून या स्पोटात संबंधित व्यक्ती बचावली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

टॅग्स :मुंबईMumbai