Marathi Actor Chetan Vadnere in LOVE with this actress: अभिनेता चेतन वडनेरे या अभिनेत्रीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:15 IST2021-11-09T14:15:42+5:302021-11-09T14:15:58+5:30
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ठिपक्यांची रांगोळी सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पंसतीस उतरतेय... या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे शशांकच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येतो. तर अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतीर्थकर साकारतेय शशांक बेशिस्त आणि उर्मट असलेल्या अपूर्वासोबत लग्न करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरत आहे. दरम्यान मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे.