Next

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाचं राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 14:58 IST2018-07-25T14:57:23+5:302018-07-25T14:58:13+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अकोला, सातारा बंदची हाक ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अकोला, सातारा बंदची हाक दिली आहे.