Next

'हा खास पदार्थ' खाण्यास लतादीदी इथे येत !Lata Mangeshkar Favourite Food |Lata Mangeshkar Passed Away

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:44 IST2022-02-07T13:43:53+5:302022-02-07T13:44:34+5:30

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.. त्यांच्या जाण्याने संगीत अन् कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली.. कोल्हापुरात त्यांच्या कारकिर्दीस प्रारंभ झाला. कोल्हापुरातील अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य होत त्यामुळे त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलं त्यांनी त्यांच्या काही खास आठवणींना देखील उजाळा दिला... कोल्हापूरात असलेलं चिखली गाव येथील यादव कुटुंबीयांकडे त्या अनेकदा राहण्यास येत असत. तसेच काही खास पदार्थ लतादीदींच्या आवडीचे अन् त्यांच्या आठवणी आपल्याला सांगतायत जगन्नाथ यादव पहा हा सविस्तर व्हिडिओ -