किरीट सोमय्यांची नशा ठाकरे सरकारला अडचणीत आणणार? Kirit Somaiya Vs Uddhav Thackeray
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:37 IST2022-02-11T00:37:03+5:302022-02-11T00:37:20+5:30
Kirit Somaiya सोमय्या स्वतः म्हणाले की, मी कधी आयुष्यात बीडी ओढली नाही, बीयर घेतली नाही, अंडी खाल्ली नाही.. पण नशा आहे.. आता यापैकी काहीचं केलं नाही तर त्यांना नशा नेमकी कोणती आहे.. तर ती नशाही त्यांनी पुढे सांगितली आहे.. एखादा व्यक्ती हा दैनंदिन आयुष्यात काय करतो, यावरुनच अंदाज येतो की हा माणूस कसा आहे, या माणसाला कसलं व्यसन असेल.. किरीट सोमय्या हे दररोज भ्रष्टाचार बाहेर काढत आरोप करतात, त्यावरुन त्यांनी त्यांना असलेलं व्यसन काय हे सांगितलं.. पाहा काय म्हणाले किरीट सोमय्या....