Next

Jitendra Awhad हे Eknath Shinde यांच्यावर भडकले, दिला थेट इशारा | Pratap Sarnaik | Shivsena NCP

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:50 IST2022-01-28T15:50:17+5:302022-01-28T15:50:43+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. राजकीय मग्रुरी दाखवायची नाही असं आव्हाड म्हणतायत, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण आव्हाडांचा रोख हा पूर्णपणे शिवसेनेकडेच होता हे कुणीही सांगेल. पण आता आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे आहे, एकनाथ शिंदेंकडे की प्रताप सरनाईकांकडे, आव्हाड नेमकं काय म्हणाले, यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात