एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो? Sameer wankhede | Nawab Malik | Kranti Redkar
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:04 IST2021-11-02T21:03:21+5:302021-11-02T21:04:01+5:30
मी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची बायको आहे.. आणि प्रामाणिक अधिाकाऱ्याची पत्नी असणं सोप्प नाहीये.. असं अभिनेत्री क्रांती रेडकर हिने माध्यमांसमोर वारंवार सांगितलंय... पण आता समीर वानखेडे यांच्या याच प्रामाणिकपणावर मंत्री नवाब मलिक यांनी एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलंय... नवाब मलिक यांनी प्रश्न विचारलाय.. की एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो का? आणि जो काही खर्च नवाब मलिक यांनी सांगितलाय.. तो डोळे विस्फारायला लावणारा आहे..