Next

आमंत्रण नसतांना सुद्धा आला हा पाहुणा, सगळ्यांची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 13:13 IST2017-12-18T13:12:24+5:302017-12-18T13:13:06+5:30

भंडारा जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात भर दिवसा एका वाघाने लग्नाला हजेरी लावली. सर्वप्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बाला घाट ...

भंडारा जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात भर दिवसा एका वाघाने लग्नाला हजेरी लावली. सर्वप्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बाला घाट जिल्ह्यातील आगरी येथे आढळला होता. त्यानंतर त्याने मध्यप्रदेशातीलच मसुखाप येथील लग्नाला हजेरी लावली.