Next

कोरोनाच्या संकटातही 'हे' उद्योगपतींनी कमावले अब्जावधी Ratan Tata | Mukesh Ambani | Gautam Adani

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:29 IST2021-12-28T14:28:06+5:302021-12-28T14:29:16+5:30

कोरोनाचं संकट आलं आणि भारतासह जगभरातील जनजीवन ठप्प झालं... लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात अडकून पडला... सगळ्याच उद्योगांची चाकं जिथल्या तिथं थबकली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राचं कंबरडं मोडलं आणि आर्थिक गणित बिघडून गेलं... मात्र, भारतातील काही उद्योजकांनी या संकटातही आपल्या उद्योगांच्या माध्यमातून अब्जावधींचा फायदा मिळवलाय. लॉकडाऊनमध्ये कोणत्या उद्योगपतीने किती रुपये कमावले, तेच आपण आता पाहणार आहोत.