Next

डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी लोकमत डिजिटलचे संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केलेली बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:46 IST2017-09-07T22:46:20+5:302017-09-07T22:46:41+5:30

शिक्षक दिनाच्या निमित्तानं लोकमत डिजिटलचे संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी डॉ. अनिल काकोडकर यांची मुलाखत घेतली. डॉ. अनिल काकोडकर यांनीही ...

शिक्षक दिनाच्या निमित्तानं लोकमत डिजिटलचे संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी डॉ. अनिल काकोडकर यांची मुलाखत घेतली. डॉ. अनिल काकोडकर यांनीही शिक्षण दिनाचं महत्त्व विषद करत चंद्रशेखर कुलकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. पहिल्या काळात आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी गुरूकडे जावं लागतं होतं. मात्र आता सोशल मीडियासह वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही आपण ज्ञान मिळवू शकतो, असं प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी केलं आहे.