Next

अमरावतीमध्ये कोरोनाची भीती संपली का? Corona Virus | Amravati | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:53 PM2021-05-08T17:53:55+5:302021-05-08T17:54:12+5:30

हे दृश्य आहे अमरावतीमधलं... कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात धडकली.. तेव्हा यावेळी अमरावती जिल्ह्याला पहिला फटका बसला... कठोर निर्बंध लादून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला... अमरावतीत रुग्णसंख्या आटोक्यात आली सुद्धा पण जसजशी रुग्णसंख्या कमी होत गेली.... लोकांनी निर्बंधांना जुमानणं कमी केलं...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामृत्यूअमरावतीcorona virusDeathAmravati