Next

संजय राऊतांच्या, नवाब मलिकांच्या पत्नीबद्दल कोणी बोललं का ? - चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:08 IST2021-11-02T16:07:35+5:302021-11-02T16:08:06+5:30

ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील राजकारण पेटलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक मंत्री Nawab Malik यांनी आज थेट विरोधी पक्ष नेते Devendra fadnavis यांच्यावरच गंभीर आरोप केलाय.. तत्पूर्वी नवाब मलिकांनी आज सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी Amruta Fadnavis यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला आणि भाजपचे ड्रॅग पेडलरशी काय कलेक्शन असा प्रश्न उपस्थित केला..