Next

मराठा समाजाला आरक्षण देण्याची चिमुकलीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 16:18 IST2017-08-09T15:47:38+5:302017-08-09T16:18:41+5:30

मराठा क्रांती मोर्चात लहान मुलांनीही सहभाग घेतला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुकलीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी ...

मराठा क्रांती मोर्चात लहान मुलांनीही सहभाग घेतला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या एका चिमुकलीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.