Next

अमळनेरात भरदिवसा किराणा दुकानात चोरी, चोरट्याची हातसफाई सीसीटीव्हीत कैद; पाहा घटनेचे व्हिडीओ Amalner

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 20:31 IST2022-02-10T20:31:10+5:302022-02-10T20:31:25+5:30

अमळनेरात भरदिवसा किराणा दुकानात चोरी शहरातील सुभाष चौकातील सुमंगल किराणा दुकानात झाली चोरी चोरट्याची हातसफाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद मालक दुकानात असताना चोरट्याने मालकाची नजर चुकवत गल्ल्यातून चोरले पैसे चोरट्याने गल्ल्यातून पैसे चोरल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने केली पोलिसात तक्रार