भाजपची मोठी खेळी, शिवसेनेचा एक आमदार कमी होणार? Pratap Sarnaik VS Kirit Somaiya | Uddhav Thackeray
 By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:12 IST2022-01-25T16:11:55+5:302022-01-25T16:12:26+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या अडचणींचा काळ आहे... आताच कुठे मुख्यमंत्री आजारपणातून सावरून राजकारणात Active होतायत... कालच्या भाषणातून मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसतंय.. पण ठाकरे विरोधकांवर चालून जाणार, तोच आज भाजपने ठाकरेंना अडचणीत आणणारी खेळी केलेय.. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी एक मोठं पाऊल उचललंय.. ज्यामुळे कदाचित शिवेसना आमदार प्रतास सरनाईक यांची आमदारकी जाऊ शकतेय... नेमकं काय घडतंय जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..