Next

Bijay Biswal has received the Best Art and Culture Influencer Award

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 02:20 PM2021-12-03T14:20:56+5:302021-12-03T14:21:32+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात डिआयए लोकमत इनफ्लुएन्सर पुरस्कार सोहळा २०२१ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बिजय बिस्वाल यांनी Best Art and Culture Influencer पुरस्कार सोहळ्यावर स्वत:ची मोहर उमठवली.