Next

मोठा निर्णय... १२ डिसेंबरला पंकजा मुंडे काय करणार? Pankaja Munde | 12th December

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 15:01 IST2021-12-11T15:01:12+5:302021-12-11T15:01:32+5:30

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी एक मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांनादेखील एक आवाहन केलंय. आणि या निर्णयाची फार चर्चा होतेय. पंकजा मुंडे लवकरच काहीतरी वेगळं करणार आहेत.. त्यांचा हा निर्णय काय आहे आणि त्या वेगळं काय करणार आहेत.. ते आपण या व्हिडीओत पाहणार आहोत..