पर्यटकांना खुणावतोय स्वच्छ, सुंदर भोगवे बिच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:30 IST2017-12-15T16:30:03+5:302017-12-15T16:30:37+5:30
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी सगळेच जण विविध प्लॅन्स करतायेत. या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जर कोकणात जायचा बेत असेल तर सिंधूदुर्गातील ...
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी सगळेच जण विविध प्लॅन्स करतायेत. या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जर कोकणात जायचा बेत असेल तर सिंधूदुर्गातील या बिचवर नक्की जाऊ शकता.