Next

मध्यरात्री काम सुरू असतानाच 'त्या' कामगारांवर काळाचा घाला; पाहा काय घडलं? Pune Building Collapse

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:21 IST2022-02-04T16:20:57+5:302022-02-04T16:21:13+5:30

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबसाठी लागणारा लोखंडी सांगाडा कोसळला, लोखंडी सांगाड्याखाली अडकलेल्या पाच कामगारांचा दुर्देवी मृत्यू, फायर ब्रिगेडच्या जवानांनी कटोरी च्या सहाय्याने लोखंडी गज कापून कामगारांची सुखरूप सुटका केली, गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटना-

टॅग्स :पुणेPune