Next

अरूण साधूंना लोकमत समूहाची भावपूर्ण श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 19:39 IST2017-09-25T18:19:43+5:302017-09-25T19:39:03+5:30

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू  यांचं निधन झालं आहे. लोकमतचे समूह संपादक यांनी साधूंच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली ...

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू  यांचं निधन झालं आहे. लोकमतचे समूह संपादक यांनी साधूंच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.