Next

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, पंकजा मुंडे काय म्हणाल्या? Devendra Fadanvis | Pankaja Munde |Malik

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 21:40 IST2021-11-01T21:39:38+5:302021-11-01T21:40:15+5:30

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे... या दोन्ही नेत्यांमधल्या कुरघोडीची चर्चा वारंवार होत राहते... याचं कारणही तसंच आहे... या दोन नेत्यांमधली नाराजी वारंवार कुठल्या न कुठल्या कारणाने सर्वांसमोर उघड झालेय... पण अशात जेव्हा आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झालेत, तेव्हा पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू सावरून घेतलेय... पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलंय, या व्हिडीओतून जाणून घेऊ... नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले...