बालेकिल्ल्यातच अजितदादांच्या जिव्हारी लागणारा पराभव, पण कसा? Ajit Pawar defeat in Pune | Pradip Kand
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:23 IST2022-01-05T17:22:56+5:302022-01-05T17:23:17+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे.. या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील आहेत.. पुणे जिल्ह्यावर आपले विशेष प्रेम असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलं आहे.. येथील नागरिकांनीही त्याच्या प्रेमाची परतफेड वेळोवेळी मतपेटीतून केलीच आहे.. याच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रेम दिल्यामुळे ते दोनदा राज्याचे उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत..परंतु याच पुणे जिल्ह्यात आता अजित पवार यांचा एका अर्थाने पराभव झाला आहे.. विश्वास जरी बसत नसेल तरी हे खरं आहे.. नेमकं काय झालं, अजित पवार यांचा पराभव कुठे झाला? पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून..