Next

Adish Vaidya Trending after Exit from Bigg Boss Marathi 3 | सोशल मीडियावर #BringBackAdish ट्रेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 08:57 PM2021-10-26T20:57:24+5:302021-10-26T20:58:13+5:30

बिग बॉस मराठी 3' हा शो टीआरपीच्या वरच्या घरात आहेत. तसेच सोशल मीडियावरही हा शो बराच ट्रेंड करतोय. नुकताच घरातील तिसरा स्पर्धक घराबाहेर पडला आहे आणि तो म्हणजे आदिश वैद्य. आदिश अवघ्या आठवड्याभरातच घराबाहेर पडल्याने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आदिशच्या घराबाहेर जाण्याने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. नेटकऱ्यांना आदिश पुन्हा एकदा घरात यावा असं वाटत आहे. आदिश घराबाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याचं बराचं कौतुक होत असून सध्या #bringbackadish हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करतोय